• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • West Indies Players Wear Black Armbands Against India

IND  vs WI: दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या!  काय आहे कारण? वाचा सविस्तर 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ४ ऑक्टोबर रोजी निधन झालेले माजी बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 10, 2025 | 01:42 PM
IND vs WI: West Indies players wear black armbands in Delhi Test match! What is the reason? Read in detail

वेस्ट इंडिज खेळाडू(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

West Indies players wear black armbands: भारत आणि वेस्ट इंडिज यांकयात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हाताला काळ्यापट्ट्या बांधल्याचे दिसून येत आहे. या मागील कारण म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी निधन झालेले माजी अष्टपैलू बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.

क्रिकेट वेस्ट इंडिजने शुक्रवारी एक निवेदन जाही केले आहे.  त्यामध्ये म्हटले आहे की, “गेल्या आठवड्यात निधन झालेले माजी खेळाडू बर्नार्ड ज्युलियन यांच्या सन्मानार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. अष्टपैलू ज्युलियन १९७५ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.”

हेही वाचा : IND W vs AUS W : भारतीचा संघ भिडणार वर्ल्ड चॅम्पियनशी! टीम इंडियाकडे कमबॅक करण्याची संधी, वाचा कधी आणि कुठे पाहता मोफत सामना

१९७० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या क्रिकेट उदयात बर्नार्ड ज्युलियन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.  ज्युलियनने २४ कसोटी सामन्यांमध्ये ८६६ धावा आणि ५० बळी टिपले आहेत. त्याने १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८६ धावा आणि १८ बळी घेतले आहेत. १९७५ च्या विश्वचषकात, बर्नार्ड ज्युलियनने पाच सामन्यात १७.७० च्या सरासरीने १० विकेट्स मिळवल्या होत्या. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या होत्या.

लॉर्ड्सवर खेळली ऐतिहासिक खेळी

अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेट जगतात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या ज्युलियनने १९७३ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स  मैदानावर इंग्लंडविरुद्ध १२१ धावांची सामना जिंकवून देणारी खेळी खेळली होती. एक उल्लेखनीय गोष्ट की,  वेस्ट इंडिजने शेवटचा भारताविरुद्ध १९८७ मध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कसोटी सामना खिशात घातला होता.

The West Indies players are wearing black armbands on day 1 as a tribute to former player Bernard Julien who passed away last week. Julien was a member of the 1975 World Cup winning team. #INDvWI | #MenInMaroon pic.twitter.com/XCTQh8TuIR — Windies Cricket (@windiescricket) October 10, 2025

पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा

अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा  एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला होता.  वेस्ट इंडिज आता दूसरा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारत ही मालिका आपल्या खिशात घालणार आहे.

हेही वाचा : सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर

भारतीय संघाकडून या सामन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, वेस्ट इंडिज संघाने मात्र आपल्या संघात  दोन बदल केले आहे. ब्रँडन किंग आणि जोहान लायन सामन्यातून बाहेर पडले असून त्यांच्या जागी अँडरसन फिलिप आणि टेविन इमलाच यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

Web Title: West indies players wear black armbands against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Ind vs WI

ताज्या बातम्या

पुढे वाचा
किंमत 1 लाखांपेक्षा कमी आणि दमदार रेंजची हमी! भारतात ‘या’ 3 Electric Scooter लवकरच होणार लाँच

किंमत 1 लाखांपेक्षा कमी आणि दमदार रेंजची हमी! भारतात ‘या’ 3 Electric Scooter लवकरच होणार लाँच

Nov 24, 2025 | 06:15 AM
पायऱ्या चढताना- उतरताना हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

पायऱ्या चढताना- उतरताना हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

Nov 24, 2025 | 05:30 AM
वाशिममध्ये २२ केंद्रावर TET परीक्षा! उमेदवारांना ‘या’ नियमांचे पालन करणे होते बंधनकारक

वाशिममध्ये २२ केंद्रावर TET परीक्षा! उमेदवारांना ‘या’ नियमांचे पालन करणे होते बंधनकारक

Nov 24, 2025 | 04:40 AM
राजकारणचे नवे पर्व झाले सुरु; एकटेच पडले राजकीय नेते शशी थरुर

राजकारणचे नवे पर्व झाले सुरु; एकटेच पडले राजकीय नेते शशी थरुर

Nov 24, 2025 | 01:15 AM
फुटपाथवरील मुलांचे जीवन उजळणारी ‘दादाची शाळा’; अभिजित पोखरणीकर व टीमची प्रेरणादायी सामाजिक चळवळ

फुटपाथवरील मुलांचे जीवन उजळणारी ‘दादाची शाळा’; अभिजित पोखरणीकर व टीमची प्रेरणादायी सामाजिक चळवळ

Nov 24, 2025 | 12:31 AM
Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!

Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!

Nov 23, 2025 | 11:31 PM
रशिया-युक्रेन युद्धात AI हल्ला! चक्क AI Girlfriend बनवून मिलिटरी ऑफिसरला केले हनी ट्रॅप; असा उघड झाला संपूर्ण खेळ?

रशिया-युक्रेन युद्धात AI हल्ला! चक्क AI Girlfriend बनवून मिलिटरी ऑफिसरला केले हनी ट्रॅप; असा उघड झाला संपूर्ण खेळ?

Nov 23, 2025 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM
Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Nov 23, 2025 | 06:39 PM
Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Nov 23, 2025 | 03:52 PM
ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

Nov 23, 2025 | 03:39 PM
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.