• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Free Fire Max Redeem Codes For 29 September 2025 Tech News Marathi

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Garena Free Fire Max Redeem Codes For 29 September 2025: फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना पुन्हा एकदा इन-गेम रिवॉर्ड्सची संधी मिळणार आहे. हे इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना रिडीम कोड्सची गरज असते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2025 | 09:45 AM
Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे 29 सप्टेंबरसाठीचे रिडीम कोड्स जारी करण्यात आले आहेत. फ्री फायर मॅक्स प्लेअर्स या कोड्सची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. या रिडीम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेपन, ग्लू वॉल स्किन, इमोट आणि पेट असे गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. Free Fire Max मध्ये रिडीम कोड्ससाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण गरेना रोज त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्सच्या मदतीने मोफत रिवॉर्ड्स मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

29 सप्टेंबरसाठीचे रिडीम कोड्स जारी

  • F7Q9W3E1R6T2Y8U4
  • F1S5D9F3G7H2J8K6
  • F1Q9W5E2R7T3Y6U8
  • F4H1J9K5L2P7O3I8
  • F8S6D3F9G5H2J7K1
  • F5Q7W2E9R4T6Y1U3
  • F9A4S8D1F6G2H7J5
  • F8A6S2D9F4G7H1J3
  • F7Z2X6C1V8B3N5M9
  • F3Z7X1C5V9B2N6M8
  • F6H2J8K4L9P1O7I3
  • F7Z5X2C9V1B6N8M3
  • F7Z8X3C5V2B9N6M1
  • F2L7P3O9I5U4Y1T6
  • F8A1S7D5F9G3H2J6
  • F9Z3X8C2V7B5N1M4
  • F5H9J3K7L2P6O4I1
  • F6S4D1F8G5H9J2K7
  • F1H7J5K2L8P6O3I9
  • F4A2S9D7F3G1H8J5
  • F2H8J6K1L5P3O9I7
  • F9S7D3F1G4H6J2K8
  • F6Q1W8E3R9T5Y2U7
  • F3L9P1O4I7U2Y8T5

फ्री फायर मॅक्समध्ये आला Rowing Emotes ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये इमोट लवर्ससाठी गेममध्ये रोइंग इमोट्स ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना बोट रेस ऑरा आणि बोट रेस रोइंग ईमोट जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स स्पिन करून क्लेम केले जाऊ शकतात. यासोबतच गेमिंग ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल, लक रॉयल वाउचर, सप्लाई क्रेट आणि Scorching Sands वेपन लूट क्रेट सारखे आयटम्स रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहेत. फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी रोइंग इमोट्स ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 6 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान गेमर्स स्पिन करून बोट रेस ऑरा आणि बोट रेस रोविंग सारखे जबरदस्त इमोट फ्रीमध्ये जिंकू शकतात. यासोबतच, वेपन लूट क्रेट्स, सप्लाय क्रेट्स आणि गोल्ड रॉयल व्हाउचर देखील जिंकता येतात.

ग्रँड प्राईज

  • बोट रेस ऑरा इमोट
  • बोट रेस रोइंग इमोट

बेसिक प्राईज

  • स्कॉर्चिंग सँड्स वेपन लूट क्रेट
  • व्हिक्ट्री विंग्स वेपन लूट क्रेट
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • सप्लाय क्रेट
  • आर्मर क्रेट

स्पिनसाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्सच्या या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. तर 1 राऊंडसाठी प्लेअर्सना 1033 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. यामुळे सुरुवातीलाच ग्रँड प्राईज जिंकण्याची तुमची शक्यता वाढेल. जर तुम्हाला प्रीमियम इमोट मिळाला तर तुम्हाला तुमचे उर्वरित डायमंड परत मिळतील.

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना कसे मिळणार रिवॉर्ड्स?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवरून स्टोर ओपन करा
  • येथे तुम्हाला वरच्या बाजूला रोव्हिंग इमोट इव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा.
  • नंतर स्पिन बटण दाबा.
  • असे केल्याने तुम्हाला तुमचे रिवॉर्ड मिळेल.

Web Title: Free fire max redeem codes for 29 september 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण
1

धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?
2

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

Free Fire Max: आजचे रिवॉर्ड्स क्लेम करताच प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस! डायमंड आणि वेपन स्किन्ससह मिळणार बरंच काही…
3

Free Fire Max: आजचे रिवॉर्ड्स क्लेम करताच प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस! डायमंड आणि वेपन स्किन्ससह मिळणार बरंच काही…

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
4

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सतत चर्चेत राहिला एकच शब्द जंगलराज! बिहारमध्ये कोणाच्या डोक्यावर राहणार मुख्यमंत्री पदाचा ताज

सतत चर्चेत राहिला एकच शब्द जंगलराज! बिहारमध्ये कोणाच्या डोक्यावर राहणार मुख्यमंत्री पदाचा ताज

Nov 11, 2025 | 01:15 AM
Delhi Blast Live: कारमध्ये 6:52 वाजता स्फोट, पोलीस व एनआयएचा तपास सुरू

Delhi Blast Live: कारमध्ये 6:52 वाजता स्फोट, पोलीस व एनआयएचा तपास सुरू

Nov 10, 2025 | 10:19 PM
Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

Nov 10, 2025 | 10:18 PM
Amit Shah: Delhi Bomb Blast मधील गाडी ही हरयाणाची; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली स्पष्ट माहिती

Amit Shah: Delhi Bomb Blast मधील गाडी ही हरयाणाची; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली स्पष्ट माहिती

Nov 10, 2025 | 10:01 PM
Delhi Blast नंतर RSS मुख्यालयाला पोलिसांचा वेढा; अतिरिक्त सुरक्षा दलासह…; महाराष्ट्रात काय स्थिती?

Delhi Blast नंतर RSS मुख्यालयाला पोलिसांचा वेढा; अतिरिक्त सुरक्षा दलासह…; महाराष्ट्रात काय स्थिती?

Nov 10, 2025 | 10:01 PM
Delhi Blast News: PM मोदींनी अमित शहा यांच्याशी साधला संवाद; गृहमंत्री म्हणाले – ‘राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ खपवून घेणार नाही’

Delhi Blast News: PM मोदींनी अमित शहा यांच्याशी साधला संवाद; गृहमंत्री म्हणाले – ‘राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ खपवून घेणार नाही’

Nov 10, 2025 | 09:53 PM
धर्मेंद्रनंतर Prem Chopra यांची तब्बेतही बिघडली, Lilavati रूग्णालयात केले दाखल; जावयाने दिले हेल्थ अपडेट

धर्मेंद्रनंतर Prem Chopra यांची तब्बेतही बिघडली, Lilavati रूग्णालयात केले दाखल; जावयाने दिले हेल्थ अपडेट

Nov 10, 2025 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM
Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Nov 10, 2025 | 06:20 PM
Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Nov 10, 2025 | 06:08 PM
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.