• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Garena Free Fire Max 16 April 2025 Redeem Codes Tech News Marathi

Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम

Garena Free Fire MAX Redeem Codes: फ्री फायर मॅक्समध्ये, प्लेअर्सना डायमंड्स मिळवण्याची संधी मिळते, जे गेममधील चलन आहे. हिऱ्यांद्वारे, तुम्ही गेममधील कॉस्मेटिक वस्तू जसे की इमोट्स इत्यादी मिळवू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 16, 2025 | 11:05 AM
Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम

Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात Free Fire Max हा देखील एक खूप लोकप्रिय मोबाईल गेम आहे. लहानांपासून अगदी तरूणांपर्यंत सर्वांनाचा या गेमची क्रेझ आहे. हा एक बॅटल रॉयल गेम असून यामध्ये उत्तम अ‍ॅक्शन, ग्राफिक्स आणि स्मूथ गेमप्ले आहे. गेममध्ये शत्रूला हरवण्यासाठी स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट यासांरख्या वस्तूंची प्रचंड गरज असते. या वस्तू मिळण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. आपल्याकडे असलेले डायमंड खर्च न करता जर आपल्याला स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट यासांरख्या वस्तू पाहिजे असतील तर रिडीम कोड्स हा बेस्ट ऑप्शन आहे.

Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

गरेना त्यांच्या प्लेअर्ससाठी दररोज रिडीम कोड रिलीज करते. खास गेमिंग आयटम्ससह, गेममध्ये उपलब्ध असलेली स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट, पाळीव प्राणी आणि कॅरेक्टर यासारख्या वस्तू मोफत मिळवण्यासाठी रिडीम कोड बेस्ट आहे. फ्री फायर मॅक्स रिडीम कोड पहिल्या 500 गेमर्सना दिले जातात. त्यामुळे तुम्हाला देखील रिडीम कोड्सच्या मदतीने रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Free Fire)

  • ZZATXB24QES8
  • TDK4JWN6RD6
  • V44ZZ5YY7CBS
  • UVX9PYZV54AC
  • FFCMCPSUYUY7E
  • FF11NJN5YS3E
  • FF10617KGUF9
  • XZJZE25WEFJJ
  • MCPW2D2WKWF2
  • MCPW2D1U3XA3
  • FFCMCPSGC9XZ
  • EYH2W3XK8UPG
  • FFICJGW9NKYT
  • FFCO8BS5JW2D
  • FF9MJ31CXKRG
  • U8S47JGJH5MG
  • 4TPQRDQJHVP4
  • E2F86ZREMK49
  • 2FG94YCW9VMV

सध्या गेममध्ये एक नवीन टॉप-अप इव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना डायमंड खरेदी करण्याची संधी मिळत आहे. याशिवाय, त्यांना डायमंड खरेदी केल्यावर अनेक बक्षिसेही मिळत आहेत. बक्षिसांच्या यादीमध्ये MAC 10 गन स्किनचा समावेश आहे. फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड्ससाठी एक नवीन टॉप-अप इव्हेंट आला आहे. हा कार्यक्रम 11 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे. हा कार्यक्रम एक महिना म्हणजे 11 मे 2025 पर्यंत चालेल. या ईव्हेंटमध्ये, प्लेअर्सना वेगवेगळ्या संख्येचे डायमंड खरेदी करण्यासाठी वेगवेगळे बक्षिसे मिळतील.

एकनाथ शिंदे – कुणाल कामराची भेट, मोदी विकतायत ऊसाचा रस…. मजेदार AI व्हिडीओ इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ, तुम्ही पाहिलेत का?

  • 100 डायमंड खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना MAC10 – मेट्रो फ्लॅश गन स्किन मिळत आहे.
  • 300 डायमंड खरेदी करून Poison Sundew (डोके) मिळू शकते.
  • Poison Sundew (शूज) प्लेअर्सना 500 डायमंड खरेदी केल्यावर बक्षीस म्हणून मिळत आहे.
  • 700 डायमंड खरेदी केल्यावर गेमर्सना Poison Sundew (टॉप) दिला जात आहे.
  • 1000 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना Poison Sundew (बॉटन) उपलब्ध आहे.
  • Poison Sundew (फेसपेंट) मिळविण्यासाठी, प्लेअर्सना 1500 डायमंड खरेदी करावे लागतील.
  • विंग्स ऑफ व्हिक्टरीसाठी, प्लेअर्सना 2000 डायमंड खरेदी करावे लागतील.

बक्षिसे कशी मिळवायची?

  • बक्षिसे मिळविण्यासाठी, प्लेअर्सनी प्रथम त्यांच्या डिव्हाइसवर फ्री फायर MAX उघडणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर, लॉबीमध्ये वरच्या डाव्या बाजूला एक हिऱ्याचे चिन्ह दिसेल.
  • त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला तळाशी असलेल्या टॉप-अप इव्हेंटवर क्लिक करावे लागेल.
  • हे करताच तुम्हाला मेट्रो टॉप-अपचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता उजव्या बाजूला तुम्हाला सर्व रिवॉर्ड्स पर्याय दिसतील. तुम्हाला ज्या वस्तूचा दावा करायचा आहे त्या वस्तूच्या समोरील बटणावर क्लिक करा.

Web Title: Garena free fire max 16 april 2025 redeem codes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat
1

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार
2

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?
3

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
4

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

Nov 13, 2025 | 07:36 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO

Nov 13, 2025 | 07:30 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
IPL 2026 : “आधी जिम, मग पॉवर हिटिंग….” कॅप्टन कुल धोनी गाळतोय घाम; दिवसाचे बनवले खास शेडयूल; वाचा सविस्तर 

IPL 2026 : “आधी जिम, मग पॉवर हिटिंग….” कॅप्टन कुल धोनी गाळतोय घाम; दिवसाचे बनवले खास शेडयूल; वाचा सविस्तर 

Nov 13, 2025 | 07:27 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.