BSNL VoWi-Fi: युजर्सना सतत कॉलिंग समस्यांचा सामना कराला लागतो. युजर्सची हीच समस्या सोडवण्यासाठी BSNL एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर युजर्सचा कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे का? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत असतो. पण हे प्रदूषणाचे प्रमाण नक्की कसं तपासायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं. यासाठीच आता गुगल मॅप्स त्यांच्या युजर्ससाठी एक…
Spotify New Plan: तुम्ही देखील गाणी ऐकण्याची किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी Spotify चा वापर करताय का? तुम्हाला देखील जाहिरातींसोबत गाणी ऐकण्याचा कंटाळा आला आहे का? अहो मग ही बातमी नक्कीच तुमच्या…
DPDP नियम 2025 मध्ये स्पष्ट केल आहे की डेटा विश्वस्तांनी प्रक्रिया केलेला कोणताही वैयक्तिक डेटा भारताबाहेर हस्तांतरित केला जाणार नाही. असे झाले तर त्यांनी केंद्र सरकारच्या आवश्यक अटी आणि शर्तींचे…
तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, संशोधकांनी दक्षिण कॅलिफोर्नियावरून दिसणाऱ्या भूस्थिर उपग्रहांकडे एका कंज्यूमर सॅटेलाइट डिशचे मार्गदर्शन केले आणि एकूण 39 उपग्रहांचे स्कॅनिंग केले. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.
iPhone Tips: नकली आणि सेंकड हँड डिव्हाईसची विक्री सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ डिव्हाईसचं नाही तर नकली चार्जर केबलची देखील विक्री केली जात आहे. नकली चार्जर केबल कशी ओळखावी,…
Perplexity चे सिईओ अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्व युजर्सना एक इशारा दिला आहे. AI सिस्टम सतत अॅडव्हांस होत असल्याने याचा सतत वापर करणं युजर्ससाठी धोकादायक ठरणार आहे.
Digital Arrest Alert: डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच घटनांना आळा घालण्यासाठी आता NPCI ने अलर्ट जारी केला आहे. डिजिटल अटकपासून सावध कसं राहावं, याबाबत…
मोबाईल अटॅकच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. अशा घटना भारतात सर्वाधिक घडतात. भारतात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोबाईल अटॅकच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मोबाईल गेमिंगवेळी केवळ स्मार्टफोन गरजेचा नाही. मोबाईल गेमिंग करताना गेमिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाच्या आणि चांगल्या गेमिंग अॅक्सेसरीजचा असणं देखील तितकंच गरजेचं आहे.
सध्याच्या काळात लॅपटॉप प्रत्येकाची गरज बनली आहे. ऑफीसच्या कामांपासून शाळेतील असाईंमेंटपर्यंत अनेक कामं लॅपटॉपवर अगदी सहज पूर्ण केली जातात. सध्या लॅपटॉपच्या किंमती प्रचंड आहेत, त्यामुळे एकदा खरेदी केलेला लॅपटॉप अनेक…
CERT-In युजर्सना त्यांच्या डिव्हाइससाठी नवीनतम सुरक्षा पॅच रिलीज होताच तो इंस्टॉल करण्याचा सल्ला देते. गुगल अँड्रॉइड सुरक्षा बुलेटिन (नोव्हेंबर 2025) मध्ये या सर्व बग्सची माहिती दिली आहे.
तुम्हाला देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करताय? तुम्हाला देखील असं वाटतं की, तुमचा फोटो सोशल मीडियावर सर्वांना आवडावा? मग आता आम्ही तुम्हाला काही फ्री फोटो एडीटींग अॅप्सबाबत सांगणार आहोत.
LinkedIn Cyber Fraud: जर तुम्हाला LinkedIn वर बोर्ड सदस्यत्व किंवा गुंतवणूक निधीची ऑफर मिळाली तर ती तपासल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका. कारण युजर्सची फसवणूक करण्यासाठी हा स्कॅमर्सचा नवीन डाव आहे.
Tata Play युजर्सना आता गाणी ऐकताना आणखी मजा येणार आहे. कारण कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. ज्यामुळे युजर्सना 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अॅक्सेस मिळणार आहे.
सॅमसंग वॉलेट आधीच आघाडीच्या बँका व कार्ड जारीकर्त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डसना सपोर्ट करण्यासह डिजिटल पेमेंट्स अनुभव सीमांपलीकडे वाढवण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल खरंच गरज असते का? एक मेगापिक्सेल म्हणजे नक्की किती पिक्सेल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात नेहमीच येत असतील. आता आम्ही तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.
गुगल फोटोमध्ये आता लवकरच एक नवीन फीचर जोडलं जाणार आहे. हे फीचर सामान्य युजर्ससह कंटेट क्रिएटर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. या फीचरअंतर्गत युजर्स मीम्स क्रिएट करू शकणार आहेत.
आपला स्मार्टफोन सतत हँग होत असेल किंवा त्यामध्ये नेटवर्क येत नसेल तर आपण फोन रिस्टार्ट करतो. सहसा फोनमधील पावर बटणच्या मदतीने ही प्रोसेस पूर्ण होते. पण फोनमधील पावर बटण काम…
आधार कार्ड हा भारताच्या डिजिटल ओळखीचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. आता आधार कार्ड एका नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे. आधारची सुरक्षा अधिक चांगली व्हावी, यासाठी लवकरच एक नवीन…