• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Know How To Manage Notifications In Google Chat Follow This Easy Steps

गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मेनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

ऑफिशियल कामासाठी अनेकदा गुगल चॅटचा वापर केला जातो. गुगल चॅटचे नोटिफिकेशन अनेकदा आपल्याकडून मिस होतात. मात्र आता तुम्ही काही सोप्या स्टेप्सचा वापर करून नोटिफिकेशन अगदी सहज मॅनेज करू शकाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2024 | 08:39 AM
गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मॅनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मॅनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Google Chat, Google Workspace या इकोसिस्टममधील सर्वात महत्त्वाची आणि युजर्समधील लोकप्रिय सेवा आहेत. बहुतेक युजर्स त्यांच्या अधिकृत कामासाठी Google Chat चा वापर करतात. आपल्या लॅपटॉपवर येणारे मॅसेज अनेक वेळा वाचायचे राहून जातात. हे मॅसेज तुमच्याकडून मिस होऊ नयेत त्यासाठी आता आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रीक सांगणार आहोत. ही ट्रीक म्हणजे गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन मॅनेज करणं. तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने आणि काही स्टेप्स फॉलो करून गुगल चॅटमध्ये नोटीफिकेशन मॅनेज करू शकता.

हेदेखील वाचा- Elista ने भारतात लाँच केला 85 इंचाचा Google TV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

गुगल त्याच्या चॅट प्लॅटफॉर्ममध्ये सतत सुधारणा करत आहे. ज्यामुळे युजर्सना गुगल चॅटचा वापर करताना चांगला अनुभव येईल. कंपनी गेल्या काही काळापासून Google Chat, Google Workspace च्या इकोसिस्टमचे मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सतत अपग्रेड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करून कंपनी हा प्लॅटफॉर्मचे युजर्स वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट्सॲपला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. (फोटो सौजन्य- pinterest)

तुम्ही ऑफिशियल कामासाठीही गुगल चॅट वापरत असाल तर, तुम्हाला नोटिफिकेशन न मिळाल्यास, तुमचे काही महत्त्वाचे संदेश मिस होतात, तर आता आम्ही तुम्हाला या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या नोटिफिकेशन फीचरबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन मॅनेज करू शकणार आहात.

गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मेनेज कराल?

  • Chrome मध्ये Google Chat वरून नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
  • तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये Google Chat सुरू केल्यावर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन अलाउ कराव्या लागतील.
  • जर तुम्ही पहिल्यांदा वेबसाइट उघडत असताना हे करू शकत नसाल, तर तुम्ही ते नंतर देखील करू शकता.
  • Chrome ब्राउझरमध्ये Google Chat वेबसाइट उघडा.
  • यानंतर, URL च्या समोर दिसणाऱ्या मेनू आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन अलाउ करा.
  • असे केल्याने तुम्हाला गुगल चॅट वेबसाइटच्या सर्व नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात होईल.
हेदेखील वाचा- आता पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही! आधार क्रमांक करणार तुमची मदत
  • Google Chat मध्ये, युजर्सना नोटिफिकेशन मॅनेज करण्याचा पर्याय देखील मिळतो, जेणेकरून युजर्स सर्व वैयक्तिक चॅट आणि स्पेसवर येणाऱ्या मॅसेजचे नोटिफिकेशन मॅनेज करू शकतात.
  • Google चॅट नोटिफिकेशन सेटिंग्जमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला वेबसाइटवर दिसणाऱ्या सेटिंग्ज मेनूवर क्लिक करावे लागेल.
  • तुम्हाला हा मेनू उजव्या बाजूला दिसेल. येथून, तुम्ही ॲप चॅट नोटिफिकेशन मॅनेज करू शकता तसेच वेगवेगळ्या चॅटसाठी नोटिफिकेशन आवाज बदलू शकता.
  • येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व बदल केल्यावर, तुम्हाला तळाशी जाऊन Done वर क्लिक करावे लागेल.

चॅट आणि ग्रुप नोटिफिकेशन कशा मॅनेज करायच्या?

  • वन ऑन वन चॅट आणि ग्रुप किंवा स्पेसच्या नोटिफिकेशन मॅनेज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला चॅट निवडावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला युजर्स किंवा ग्रुप निवडावा लागेल.
  • येथे थ्री डॉट मेनूवर तुम्हाला अनेक सेटिंग पर्याय सापडतील. या पर्यायांच्या मदतीने तुम्ही चॅट नोटिफिकेशन मॅनेज करू शकाल.
तुम्हाला Google Chat मध्ये विविध नोटिफिकेशन पर्याय मिळतात. तुम्हाला सर्व नोटिफिकेशन बंद करण्यासोबतच सर्व नोटिफिकेशन चालू करण्याचा पर्याय मिळेल. यासोबतच तुम्हाला Notify Always (सर्व मॅसेज), Notify Less (केवळ नमूद केलेल्या मेसेज आणि नवीन मॅसेजचे नोटिफिकेशन) या नोटिफिकेशन्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला फक्त टॅग केलेल्या संदेशांचे नोटिफिकेशन मिळेल.

Web Title: Know how to manage notifications in google chat follow this easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 08:36 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष
1

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?
2

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
3

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू
4

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.