Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, फ्री फायर मॅक्स स्टेप अप ईव्हेंट हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेअर्सना इन-गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन ईव्हेंट्स लाईव्ह होत असतात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मिळतात. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचं नशिब आजमावे लागणार आहे. ज्यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)
WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या






