गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि संकेत पाठक हे दोन सदस्य बाहेर पडले. प्रभू शेळकेने या सिझनमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
‘मी जिंकून घेईन सारे’ आणि ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’ या नव्या मालिकांनी दमदार सुरुवात केली आहे. या नव्या प्रवासाला दैवी स्पर्श मिळावा म्हणून तुळजाभवानी मंदिर येथे विशेष अभिषेक सोहळा आयोजित…
Shree Swami Samarth : या मालिकेत अभिनेता अक्षय मुदावडकर गेली पाच वर्ष श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. मात्र, आता या अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे.
कलर्स मराठीवर नवी प्रेमकहाणी लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मोहिनी' या आगामी मालिकेचे नाव असून, या मालिकेत नवी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे.
जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या येत्या भागात श्रद्धा, अहंकार आणि कलेची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रद्धेच्या शक्तीसमोर स्वार्थाचे आव्हान उभे राहणार आहे.
यंदाच्या महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर शिवस्वरूपाचे भव्य दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. आई तुळजाभवानी आणि जय जय स्वामी समर्थचे विशेष भाग टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे.
आई तुळजाभवानी मध्ये रविवार, १ फेब्रुवारी रोजी एक भव्यदिव्य महाएपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कालचक्राची निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष भाग म्हणजे अधर्मावर धर्माच्या विजयाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
सध्या 'बिग बॉस' मराठीची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता अशातच आणखी एक नवा ट्विस्ट या शो मध्ये पाहायला मिळालेला आहे. 'बिग बॉस'च्या नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नवा…
द ५० हा रिॲलिटी शो १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु या शोचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी अनेक नवीन घडामोडी घडल्याचे वृत्त आहे. पहिल्याच दिवशी एलिमिनेशन…
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीवर आधारित मालिकेने कमी दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत आता साक्षात देवीच्या आगमनाचा सुवर्णक्षण आला आहे.
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत…
इंद्रायणी मालिका सध्या एका मोठ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्रायणी आता वकिलीचा कोट घालून साम दाम दंड भेद वापरून कशी न्याय मिळवून देणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’यात दत्तजयंतीनिमित्त विशेष सप्ताह होणार आहे. यात त्रिदेवांच्या शक्तींचं दर्शन प्रेक्षकांना मिळणार आहे.