Shabana Azmi Health: दिल्लीतील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या शबाना आझमी यांना अश्रुधुरामुळे अस्थमाचा झटका आला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवरील आंदोलनाला शबाना आझमी यांनी भेट देत अभिजीत दीपके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी सरकारला आंदोलकांचं म्हणणं ऐकण्याचं आवाहन केलं.
70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.