Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर विशेष यंत्रणा…
जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने केलेला आटोकाट प्रयत्न एका भीषण अपघातामुळे व्यर्थ ठरला. एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत आपला जीव गमावणाऱ्या एका कुटुंबाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सोमवारी (दि.२३) रात्री झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
एअर अॅम्ब्युलन्समध्ये दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले.