अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर…
त ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे होत असल्याने लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल…
संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठल-रुखमाईची शासकीय पूजा करतात. ही परंपरा सन 1973 पासून सुरु झाली असून, दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक मानाचे वारकरी दाम्पत्य देखील या पूजेला उपस्थित असते.