ठाकरे गटाकडे विधान परिषदेत ६ आमदार असताना सचिन अहिर यांनी एकट्यानेच पक्षांतर केल्यामुळे, त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला.