'कांटा लगा गर्ल' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने शेफालीचं निधन झालं. आता डॉक्टरांनी शेफालीच्या मृत्यूचं कारण सांगितलं
शेफालीच्या निधनाचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. सध्या इन्स्टाग्रामवर शेफालीचा पती आणि तिच्या आईसह तिचे इतर कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले. सध्या शेफालीच्या आईचा भावनिक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय.
शेफाली आणि तिचा पती पराग मुंबईतल्या अंधेरीत वास्तव्यास होते. तिची या इमारतीचा वॉचमन शत्रुघन महतो याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
आरती सिंगच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नाआधी गोविंदाच्या भाचीच्या घरी खास पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तिने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत.
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनामुळे चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं ‘जिना जरुरी हैं’ (Jeena Zaroori Hai) रिलीज…