भारतातील अत्यंत प्रतिष्ठित स्टार्टअप्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या या Byju’s एडटेक कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंगापूरच्या एका न्यायालयात रवींद्रन यांना मोठा धक्का बसला आहे.…
न्यायालयात अनेकवेळा गैरहजर राहिल्यामुळे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, न्यायालयाने त्यांना १०७ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९,५९१ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.