Kolkata Devi Pandal Tragedy News कोलकात्यातील चोरबागान येथील दुर्गापूजा मंडपात १७ ऑक्टोबरच्या रात्री चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असताना जोरदार पावसामुळे अनेक जण मंडपात अडकले.
Durgapuja : नवरात्री प्रमाणे बंगाली नागरिकांची दुर्गापूजाही मुंबई-ठाण्यात प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. अनेक ठिकाणी दुर्गापुजेच्या निमित्ताने बंगाली खाद्यसंस्कृती येथे पाहण्यास मिळते.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा ‘प्रिव्ह्यू शो’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ईडीने माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्यासह संबंधितांच्या ठिकाणांवर छापेमारी करत ५०-६० कोटींच्या कथित व्यवहाराची चौकशी…
Dhirendra Krishna Shastri: पश्चिम बंगालमधील दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर मांसाहारी पदार्थांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हावडा येथील कार्यक्रमात दुर्गापूजा मंडप आणि देवीच्या मूर्तीजवळ मांसाहारी…