Salman Khan Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या चौकशीत मोठे खुलासे झाल्याचे वृत्त. टायगरच्या आधी सलमान खान होता निशाण्यावर
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर रविवारी अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर पोलिसांनी २ आरोपींना गुजरात मधून अटक केली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र आज पहाटे सलमान खानच्या वांद्रेमधील घरावर गोळीबार झाल्याने सगळीकडे मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
काही दिवसांपासून राज्यात भरदिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारात गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस स्थानकात गोळीबार केला.