Georgia Meloni reaction on Trump Nobel prize : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची तोंडभरुन कौतुक केले. नोबेल पुरस्काराची मागणी करताच मेलोनी यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली.
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी घोषणा केली आहे की ते डोनाल्ड ट्रम्प यांना गाझा युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेत मध्यस्थी करण्याच्या भूमिकेबद्दल इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करतील.