नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) मध्ये डेप्युटी मॅनेजर पदाची मागणी आहे. पगार १.६० लाख रुपयांपर्यंत असू शकतो. ही निवड लेखी परीक्षेशिवाय केली जात आहे.
राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था (NESTS) ने देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) प्राचार्य, TGT, PGT आणि शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये २०२५ साली ४५५ पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. ही नोकरी तरुणांना स्थिर करिअरसोबतच देशसेवेची संधीही देते.
या आठवड्यात हजारो पदांसाठी सरकारी भरतीची शेवटची तारीख येत आहे. यामध्ये बँकांपासून बीएसएफ, निरीक्षक इत्यादी नोकऱ्यांचा समावेश आहे. 18 ते 24 ऑगस्टदरम्यान त्वरीत अर्ज करू शकता
हरियाणामध्ये २५५ पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदांसाठी कायदा पदवीधर अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवडलेल्या उमेदवारांना १.५ लाखांपेक्षा जास्त वेतन मिळेल, जाणून घ्या संधीविषयी
NIACL Administrative Officer भरती 2025 अंतर्गत 550 Generalist आणि Specialist पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.
फॉरेस्ट बीट ऑफिसर पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. एकूण ६९१ पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. असिस्टंट बीट ऑफिसर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
NHPC लिमिटेडने 361 पदांसाठी ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ITI अप्रेंटिस भरती जाहीर केली असून निवड केवळ शैक्षणिक गुणांच्या आधारे होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 असून अर्ज www.nhpcindia.com…
CDAC ने भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल पद भरण्यात येणार आहेत. इच्छुक असलेल्या उमेदवारांना निकष पात्र करून या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
AAI CLAS भरतीला सुरुवात करण्यात आली असून सहाय्यक पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांना ७ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे पूर्वी विभागात भरतीला सुरुवात होणार आहे. एका महिण्यासाठी या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ८ ऑगस्टपर्यंत अर्ज विंडो खुली ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
SBI बँकेमध्ये PO पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ५४१ पदांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी नक्की वाचा.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे. महाराष्ट्र मेट्रोने १५१ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ही नोकरी सरकारीआहे. आज पासून या साठी अर्ज मागवण्यात येत आहे.
NCRTC ने दिल्ली-मेरठ प्रकल्पासाठी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२५ आहे. उमेदवारांची निवड CBT व वैद्यकीय तपासणीच्या आधारे होणार आहे.
IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडने मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी एकूण ८ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी १४ मे २०२५ पूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. NPCIL ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ४०० रिक्त जागांना भरण्यात येणार आहे.
IBPSने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीसाठी आज अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये या भरतीसंदर्भात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करा.