स्पेनच्या कार्लोस अल्काराझने वयाच्या २१व्या वर्षी मातब्बर खेळाडू नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा पराभव करून सलग दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
सेरेना विल्यम्सची गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. सेरेनाने १९९५ मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. ओपन एरामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये…
जोकोविच जिंकून चॅम्पियन (Champion) बनला आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच विक्रमी ३२ वे ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला होता.…