इंडोनेशियातील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने सीआयए एजंट असल्याचे भासवून विद्यमान राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची फसवणूक केली. या व्यावसायिकाचे नाव गौरव श्रीवास्तव आहे.
US Funded Biolabs : तुळसी गबार्ड म्हणाल्या की, या घडामोडींवर पुरेसे नियंत्रण ठेवले जात नाही, ज्यामुळे जागतिक आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने जगभरातील ३० हून अधिक देशांमधील १२०…
एका अहवालात एफबीआय संचालक काश पटेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, लॉगिनमधील एका त्रुटीमुळे झालेल्या गदारोळानंतर आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आले.
बिहारमध्ये पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचल्याचा दावा समोर आला आहे. या संदर्भात अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA कडे २२ दिवसांची मुदत मागण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.