कर भरल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुकांचा पालिकेत ओघ वाढला आहे. आतापर्यंत अडीचशे अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण दररोज वाढत आहे. पालिकेच्या वतीने प्रमाणपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र, ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती.