महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. १०५ दिवसांच्या उपक्रमातून १ लाख ६५ हजार ८०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पुढेही कार्यशाळा सुरू…
डिझेलचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ आणि देखभाल खर्चामुळे एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच साध्या बसवरील 10 टक्के हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५६ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल, तेव्हा…
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून परिवहन मंत्री यांनी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी…