Sangli News: 'महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७' पूर्ववत करावा आणि कामगारांचे थकीत वेतन मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सांगलीतील आशिया खंडातील सर्वात…
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 120 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली असताना, एका शेतकऱ्याने या मदतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री यांना साडीचोळीचा ‘आहेर’ पाठवला आहे. या कृतीतून शेतकऱ्याने…
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नेते पाशा पटेल यांची जामखेड येथील जाहीर सभेत कथित अश्लील वक्तव्य आणि हावभाव केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर शहरात ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’ या नावाचे बॅनर झळकल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ ही घोषणा या बॅनरवरून लक्ष…
ST Employees Diwali Bonus: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात संघटनेने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना…
Jayant Patil: शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेली ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अत्यल्प असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारकडे अधिक मदतीची मागणी केली आहे.…
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगांना वेग आला असून, १५ ऑक्टोबरपर्यंत नियोजित १ हजार ४०९ प्रयोगांपैकी ९१९ प्रयोग पूर्ण झाले आहेत. यानुसार ६५.२ टक्के काम पूर्ण झाले…
शिरपूरहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर अचानक अनियंत्रित झाली. बसने रस्त्याच्या कडेला असलेले लाईटचे पोल उडवत थेट डिव्हायडरला धडक दिली. भीषण धडकेनंतर अनेक प्रवासी जखमी झाले…
Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी असून आज (२१ ऑक्टोबर २०२६) चार वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. ही विक्री कुठे आणि किती दिवसांसाठी बंद असणार आहे. या कालावधीत दारूची…
भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2026 या 9 महिन्यांत तब्बल 7,296 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण प्राणिदंशाच्या घटना 9,124 वर पोहोचल्या असून, मागच्या वर्षाच्या तुलनेत त्यात…
Dharashiv farmers: धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातून ४ लाख ७९ हजार अर्ज प्राप्त झाले असून, ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्राला…
Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रातील परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाच्या भूमिकेवर कर्जत पर्यावरण बचाव…
Amravati Teacher Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांच्या प्रचारासाठी माजी आमदार कपिल पाटील यांची सभा पार पडली. यावेळी देवकर यांच्या नेतृत्वातून इतिहास घडेल, असा विश्वास…
येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे.
अडचणीच्या वेळी दिलेले ५०० रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना अत्री येथे घडली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात शिक्षणासाठी ९० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचा आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. तसेच राज्यात ४० टक्के थेट परकीय गुंतवणूक आल्याचे सांगत…
Maharashtra Farmers: शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी पंचनामे आणि संमतीपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी होत आहे. सरकारी घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात…
District Bank Election 2026: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सात दिग्गज उमेदवारांचे अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची…
MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा साथीदार अखिलेश कुमार यांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण…