Marathi Rangbhumi : अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या २५ वर्षांच्या मैत्रिणी ‘पुन्हा नक्की भेटू’ या मराठी नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र आल्या आहेत. मीरा वेलणकर यांनी नाटकाचे…
दोनवर्षाच्या मध्यंतरानंतर पुन्हा एकदा 'रंगभूमीची प्रयोगशाळा' असलेल्या ६१ व्या राज्यनाट्यस्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. सांस्कृतिक विभाग कामाला लागलाय तर संहितांचे बेंडोळे हाती घेऊन नाटकवालेही घराबाहेर पडलेत. तालमी, तारखांची जुळवाजूळवी, परीक्षकांची…
एखादं नाटक चक्क वीस वर्षे रंगभूमीवर गर्दी खेचत असेल आणि निवृत्तीचा विचारही त्याच्या कुंडलीत जराही डोकावत नसेल तर तो मराठी रंगभूमीवरला एकमेव चमत्कारच म्हणावा लागेल. हे असे भाग्य दुर्मिळच!