Melghat News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील डोमी, भूत्रूम, कुही, रुईपठार आणि चिलाटी यांसह अनेक गावांमध्ये आजही पक्के रस्ते नसल्याने आदिवासी नागरिकांना दळणवळण आणि दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा…
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डीजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला तिथे साधी फोन ला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे.
२००६ पासून कुपोषणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मेळघाटमधील चिंताजनक परिस्थितीचा सविस्तर अहवाल २०२३ मध्ये देखील सादर करण्यात आला.
Amravati News: २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याचा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे घटना?