घरत गणपती या चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेली अभिनेत्री 'निकिता दत्ता' हल्ली सोशल फार सक्रिय असते. सोशल मीडियावर तिने टिपलेले किंवा तिला टिपलेले वेगवेगेळे निरनिराळे क्षण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत…
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस १८ फेम शिल्पा शिरोडकर कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.
'ज्वेल थीफ' चित्रपटातून सैफ अली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेकीच्या वयाच्या एका अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. २० वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान रोमान्स करणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री निकिता दत्ता बॉलीवूड किंग शाहरुख खानची खूप मोठी चाहती आहे. ती नुकतीच सोशल मीडियावर शाहरुख खानच्या गाण्यावर नाचताना दिसली. 'मेहंदी लगा कर रखना' या गाण्यावरील अभिनेत्रीने स्वतःचा नाचतानाचा…
बहुप्रतिक्षित 'घरात गणपती'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत संपूर्ण ट्रेलरमध्ये निकिता सुंदर आणि मोहक दिसत होती आणि तिच्या मराठी पदार्पणात तिच्या आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
निकिता दत्ता ही निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. टेलिव्हिजनपासून बॉलीवूडपर्यंत आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'घरत गणपती' मधून मराठी इंडस्ट्रीत देखील पदार्पण करताना दिसणार आहे.…