आता कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार असल्याच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. रोहितने निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या.
भारत विरुद्व न्यूझीलंड सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर भारतच्या संघाच्या सेलिब्रेशन दरम्यान त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
India to win Champions Trophy 2025 : भारताच्या संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आठ महिन्यांमध्ये दुसरे आयसीसी टायटल नावावर…
विशेषतः या सामन्यात, पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा महान फलंदाज विराट कोहलीवर असतील. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४९ सामने खेळले आहेत आणि त्यात २७५९८ धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाकडून चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या फलंदाजांनी त्याचबरोबर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी देखील मोठे योगदान दिले आहे.
आजचा सामना नक्कीच मनोरंजक असणार आहे. अशा परिस्थितीत, या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा धोका आहे.
सध्या सर्व क्रिकेट चाहते चिंतेत आहेत, या स्पर्धेचे जेतेपद कोणाला मिळणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. या सामन्यापूर्वी, भारतीय चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी भोलेनाथला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता किवींना हरवून १२ वर्षांचा चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवू इच्छितो. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याच्या खेळपट्टीच्या अहवालावर एक नजर टाकूया.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे याचदरम्यान २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहित शर्माचा कर्णधार म्हणून शेवटचा आयसीसी स्पर्धा ठरू शकतो.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी, माजी भारतीय फलंदाज मोहम्मद कैफने हार्दिक पंड्याबद्दल मोठा दावा केला. त्याने अष्टपैलू हार्दिकला भारताचा खरा प्रभावशाली खेळाडू म्हणून दावा केला आहे.
भारताच्या संघाने न्यूझीलंडचा चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता दुसऱ्या दोन्ही संघ भिडणार आहेत. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याचे एक मोठे विधान समोर आले आहे.
भारताचा संघ दुबईमध्ये एकाच मैदानावर सर्व सामने खेळत असल्याचा वाद सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता या मुद्द्यावर भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आर. अश्विनने विरोधकांना गप्प केले आहे.
आता अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की भारताने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले आहे. अंतिम सामन्यापूर्वी, भारताने स्पर्धेत कशी कामगिरी केली ते पाहूया.
सामना सुरु व्हायला आता काही तास शिल्लक राहिले आहेत, त्याआधी चॅम्पियन ट्रॉफीसाठी हिंदी कॉमेंटेटर आणि इंग्लिश कॉमेंटेटर यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने अंतिम सामन्यांमध्ये येणार आहेत आणि जेतेपदासाठी लढणार आहेत. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? यासंदर्भात सविस्तर वाचा.
अंतिम सामन्यापूर्वी किवी संघासाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री कदाचित विजेतेपदाच्या सामन्याला मुकेल अशी मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघ येथे तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळला आहे. त्याला येथील संथ खेळपट्टीवर खेळण्याची कल्पना आली आहे. त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा येथील परिस्थितीत जास्त स्थिरावला आहे.
मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला आहे. काही लोक म्हणतात की शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून चूक केली, आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद हिने प्रतिक्रिया…