राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) वैद्यकीय विद्यार्थी आणि भावी डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण व स्वागतार्ह निर्णय जाहीर केला आहे. NMC ने देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठांना कडक निर्देश दिले आहेत.
कालच्या शेवटच्या सभेत बोगस कंत्राट घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर झाला. तर, यात बऱ्याच बड्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. यात मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय चिलकर (Officer Sanjay Chilkar) यांची भूमिका…
गेल्या दोन दिवसांत चार बळी तर, चोवीस तासांत तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, २७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, पोलीस दलात खळबळ माजली आहे.
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचा इशारा दिलेला आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे सांगत त्यांनी नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.