सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. तर सौरभ याचा विवाह झालेला आहे. दरम्यान, सौरभकडे मृत महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरून खून केला असल्याचे बोलले जात आहे. हत्या केल्यानंतर सौरभ याने महिलेचा मृतदेह गाडीतून (woman's body in a car) घेऊन निघाला असताना देवगाव पोलिसांनी (Devgaon Police)त्याला पकडले.
दरम्यान चुटिया मार्गावर असलेल्या आनंद ॲग्रो राईल मीलसमोर एक व्यक्ती सकाळी ११ वाजताच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला विचारपूस केली असता आणि अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पाच मॅगझिनसह एक पिस्टल आढळून आले. त्याला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत (Indian Ar...
शेतकऱ्यांनी कार्यालयात फळबाग लागवडीसाठी अर्ज दाखल केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीताफळ बागेची लागवड सुद्धा केली. अनेकांचे अर्ज फळबाग लागवडीच्या अनुदानाकरिता मंजूर झाले. परंतु, एक वर्ष होत आले तरी शेतकरी अनुदानापासून वंचित असल्यामुळे त्यांनी तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालयात प...
बनावट स्वाक्षरी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज उचलले. कर्ज विवरण पत्र, बनावट कागदपत्र, नोटराइज्ड व्हेरिफिकेशनच्या आधारे हेराफेरी केली होती. याच दरम्यान विजयकुमार हावरे नागपूर येथे होते. मे २०२० ते जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊनमुळे ते वर्ध्याला आले नव्हते. ४ जून २०२० रोजी बँक आँफ महाराष्ट्...
२९ वर्षीय महिलेने १३ ऑगस्ट रोजी धारणी पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी प्रदीप बाबू कास्देकर (२५, रा. धारणी) याच्याविरुध्द अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे तसेच अनैसर्गिक कृत्य करणे आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Child Sexual Abuse Prevention Act) गुन्हा नोंदविला...
जिल्ह्यात मोठ्या धरणासह ९ मध्यम प्रकल्प २२ लघु प्रकल्प व दीड हजाराच्यावर मामा तलाव आहेत. त्यातच रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ पैकी ६ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो (Project over flow) झाले असताना १६ लघु प्रकल्प व पाठबंधारे विभागाच्या ३८ मालगुजारी तलावापैकी ३३ प्रकल्प शंभर टक्के भरले ...
त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ज्यामध्ये जर तुम्ही पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा, असे लिहिले होते. दरम्यान फिर्यादी राजेंद्र यांनी लिंक उघडली असता त्यांच्या एसबीआय खात्यातून सुरुवातीला ९९ हजार ९९८ रुपये, व त्यानंतर २४ हजार ९९५ तसेच ३...
कारागृहातील आरोपींची रिलिफची वेळ असल्यामुळे एएसआय अवसरमोल यांना थोडा वेळ थांबावे लागले. दरम्यान, आरोपी आत्रामला लघुशंका लागली. त्यामुळे, पोलिसांना त्याला सागवान लागवडीतील मोकळ्या जागेत नेले. दरम्यान, पोलीस हवालदार संजय सगणे यांच्या हाताला झटका मारून आरोपी आत्राम तारेच्या कंम्पाऊन्डमधून पळून गेला....
आरोपी हे परतवाड्याकडून धारणीकडे जात असताना पिडित २० वर्षीय तरुणी सेमाडोह चौकात (Semadoh Square) उभी होती. त्यावेळी, आरोपींनी संगमनत करून तरुणीला दुचाकीवर बसविले आणि पिली येथील जंगलात (forest at Pili) नेले. तेथे तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार (Alternate sexual abuse) केला.
११ ऑगस्टच्या रात्री उशिरा वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. शिकारींनी वाघाच्या शरीराचे १४ तुकडे (14 pieces of tiger body) केले होते. आरोपीने जबडा, तोंड आणि नखे यांचा भाग काढून घेतला होता. वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील महालगाव येथील अविनाश भारत सोयाम (३४) याला ताब्यात घ...
पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात टाटा सुमोसह तिघेही पुराच्या पाण्यासोबत वाहू लागले. मोहित बोहरे आणि रवी महारवाडे आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र, मोहन शेंडे माजी सैनिक पुराच्या पाण्यासह वाहून गेला. रात्रीपासून शोधकार्य हाती घेण्यात आले. मात्र, मृतदेह हाती...
पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या प्रत्येक गावातील एका प्रतिनिधीकरवी जिल्हाधिकारी यांचे सोबत आपली आपबिती कथन करून जास्तीत जास्त मदतीचा ओघ कसा निर्माण करता येईल, यासाठी मी स्वतः प्रत्यक्षात हजर राहून तातडीची बैठक उद्या बोलावितो. यावेळी पिडीत शेतकऱ्यांचे एका प्रतिनिधींनीला यवतमाळ येण्याच्या सूचना केल्या.
महसूल विभाग (Department of Revenue ) आणि कृषी विभागाने जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ३६४ गावांतील ४ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या २२२५ हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयाने उपजिल्...