सुरू झालेल्या एक अतिशय मनोरंजक नियम लागू केला आहे. हा नियम नाणेफेक आणि अंतिम अकरा खेळाडूंशी संबंधित आहे. नाणेफेकीनंतर संघ त्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. वास्तविक पाहता, जेव्हा हैदराबाद किंग्समेन संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा सामन्याचा चेंडू अचानक पांढऱ्यावरून गुलाबी झाला.
पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत आहेत. आता संघाला आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे.
पाकिस्तान सुपर लीगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान विकेट घेतल्यानंतर लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याचा सहकारी कामरान गुलामला झापड मारली.
Pakistan Super League: PSL च्या एका सामन्यात शाहिद आफ्रिदीने ४ षटकात ६७ धावा दिल्या. आता तो पीएसएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.