TAIT 2025 Teacher Recruitment: पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय आणि वर्गनिहाय तपशील जाणून घ्या.
Teacher Recruitment: पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याच्या दाव्यांवर शालेय शिक्षण विभागाने काय खुलासा केला आहे? जाणून घ्या.
Pavitra Portal shikshak Bharti: राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक भरती आता 'पवित्र' प्रणालीद्वारे ऑनलाईन होणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. या भरती प्रक्रियेत शासनाने एक बदल केला आहे.