Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना खालापूर येथे पोलिसांनी अटक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटकेनंतर घारे यांना अलिबाग येथे नेण्यात आल्याची माहिती समोर आली असून,…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अजित पवार यांचे अस्थि कलश सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी फिरवले जात आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे उपस्थित होते.
रायगडच्या कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील विस्तव विजता विजेना आता तर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलं…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देखील घारे यांना ताकद दिली जात असून कर्जत खालापूरमध्ये घारे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत पुन्हा नवचैतन्य आल्याचे चित्र आहे.