• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Sudhakar Ghare On It Is Not Possible For Maharashtra To Get A Dada Like Ajit Dada Again

Sudhakar Ghare : “अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही”, अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अजित पवार यांचे अस्थि कलश सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी फिरवले जात आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे उपस्थित होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 06, 2026 | 01:10 PM
"अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही" सुधाकर घारे , अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली

"अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही" सुधाकर घारे , अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कर्जत : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही दुख: भावना व्यक्त केल्या आहेत.

अजितदादांचे नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व महाराष्ट्रात अव्वल होते. दादांच्या जाण्याने महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली आहे, दादांच्या सारखा नेता दादा महाष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही, असे अजितदादांचे कर्तृत्व होते, अशा भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अजित पवार यांचे अस्थि कलश सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी फिरवले जात आहेत. अजित पवार यांचा अस्थिकलश ३ जानेवारी रोजी कर्जत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात दर्शनासाठी आणण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, तसेच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी शहरात शोकाकुल वातावरण होते. मोठ्या संख्येने लोक अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. नागरिकांनी शांततेत अजितदादांच्या अस्थींचे दर्शन घेत अजितदादांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते.

यावेळी बोलताना घारे म्हणाले, अजितदादा यांच्यासारखे नेतृत्व आपल्यातून निघून जाणे अत्यंत दु:खद आहे. दादांच्या जाण्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. अजितदादांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या डोक्यावरील छत्र हरपले, अशी भावना निर्माण झाली. त्यांच्या निधनाने सर्वांना चटका लागून राहिला.

सुनेत्रा वहिणींनी कठीण प्रसंगात धैर्य दाखवले !

अजितदादांच्या जाण्याने मोठा धक्का महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला देखील बसला. अशा कठीण प्रंसगात श्रीमती सुनेत्रा वहिणी पवार यांनी पक्षाला स्थिर ठेवलं पाहिजे, यासाठी पक्षाने त्यांच्या हाती उपमुख्यमंत्रीपदाची आणि पक्षाची धुरा दिली. अत्यंत कठीण प्रसंगात त्यांनी धैर्य दाखवत ही धूरा आपल्या हातात घेतली. अशा कठीण प्रसंगात वहिणींनी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला आधार दिला, असे सुधाकर घारे यावेळी म्हणाले.

Meera Bhaindar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Web Title: Sudhakar ghare on it is not possible for maharashtra to get a dada like ajit dada again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल
1

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ
2

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
3

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ajit Pawar plane crash : वैमानिकाचा अंदाज चुकला असावा…! अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर
4

Ajit Pawar plane crash : वैमानिकाचा अंदाज चुकला असावा…! अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

Feb 06, 2026 | 02:59 PM
ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

Feb 06, 2026 | 02:56 PM
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Feb 06, 2026 | 02:54 PM
Eknath Shinde News:  एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?

Feb 06, 2026 | 02:54 PM
Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Feb 06, 2026 | 02:54 PM
”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत

”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत

Feb 06, 2026 | 02:53 PM
Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

Feb 06, 2026 | 02:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.