Vaduj News : वडूज येथे वेदावती माणगंगा पारायण सोहळा समितीच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त रविवार दि.२४ ते ३१ मे अखेर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देऊन वडूजकरांनी जाती-पातीच्या राजकारणाचे उच्चाटन केले आहे. या निमित्ताने वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे, असे मत माजी जिल्हा परिषद…
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या साथीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवारांना संधी दिल्याने नगराध्यक्षपदी मनिषा रविंद्र काळे तर उपनगराध्यक्षपदी मनोज कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यातील अनेक नगरपंचायतींचे निकाल आता हाती येत आहेत. त्यातच सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 5, काँग्रेसला 1 , अपक्ष 4 तर वंचित…
मागील सुमारे दीड महिना अतिशय रंजकपणे चाललेली वडूज नगरपंचायतची रणधुमाळी शांततेत पार पडली. मागील आठवड्यात विविध पक्षाचे मंत्री, आमदार, नेते आदींनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना धीर देत विरोधकांवर टीकाटिप्पणी केली. अखेर…
सुमारे पाच वर्षांपूर्वी वडूज ग्रामपंचायतचे (Vaduj Nagar Panchayat) नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतीच्या तत्कालीन नगरसेवकांनी कसा बसा गाडा ओढत पाच वर्षे पूर्ण केली. आता या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.