बुलढाणा जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची पिकं हातातून गेली आहेत.. सोयाबीनसह इतर पिकं सुकल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.. मात्र आता या संकटात आणखी भर पडली असून ती चारा टंचाईची.. पिकं सुकल्याने आगामी काळात जनावरांसाठी पुरेसा कोरडा चारा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, तर पाण्याअभावी हिरवा चाराही उपलब्ध होणं कठीण झालंय.