मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटल्याचे सामोर आले आहे. पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे. शेषमलजी जैन असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेला 'मानाचा लाकडी गणपती' संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली कुरेशी समाजातील नागरिकांना मारहाणीचे लक्ष्य बनवले जात असल्याचा निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर तात्पुरता बहिष्कार जाहीर केला आहे.
Buldhana Crime News Marathi : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राजकीय संबंधांमुळे प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर आता अशीच निर्घृण हत्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका माजी सरपंचाची झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्यांची पुढच्या महिन्यात सेवानिवृत्ती होणार होते. मात्र त्यापूर्वीच एसीबीने अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जमिनीच्या वादातून एका मावसभावनेच भावाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हा मृतक पोलीस रेकॉर्डवरील हिट्री शिटर कुख्यात आरोपी होता. त्याच्या विरोध जळगाव जिल्ह्यात १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली…
शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभरात आभार दौरा सुरू असून उद्या दिनांक 27 एप्रिल रोजी ते बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
Buldhana Accident News : बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.