मतमोजणीबाबत राज्यात जे आरोप होत आहे त्याची तपसाणी व्हायलाच हवी. मतमोजणी सारखं जबाबदारीच्या कामात हलगर्जीपणा होतोच कसा, असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.