शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील हे या ठिकाणाहून उमेदवार आहेत तर त्यांची बहिण वैशाली सूर्यवंशी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत.देवानेच बहिणीला माझ्या विरोधात लढण्याची दुर्बुद्धी दिली आहे माझी विजयाची हॅट्रिक वैशालीताईचा प्रभाव करूनच होईल असे ते म्हणाले.