महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाला असून मुख्यमंत्री भाजपचा होणार हेही स्पष्ट झाले आहे, मात्र एक नवा पेच निर्माण झाला असून शिवसेना शिंदे गट यांनी गृहमंत्रालयासाठी दावा ठोकला आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे दोनवेळा सदस्य राहीलेले भाऊसाहेब कांबळे हे पुन्हा एकदा श्रीरामपूर मतदार संघातून आपले नशीब आजमावत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या वर्षी जुलैमध्ये माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. लाडकी बहिण योजनेअंतर्गत, अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65…
मुंबईनंतर महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा बेस मिळाला तो छत्रपती संभाजीनगर मध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसोबत असलेले स्नेहबंध अशा विविध विषया वर नवराष्ट्रचे प्रतिनिधी राम बुधवंत यांनी प्रदीप जैस्वाल यांच्याशी संवाद साधला.
बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह 26 महापुरुषांचे पुतळे असलेल्या स्मारकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केले
पंढरपूमध्ये जे आंदोलक उपोषणाला बसले आहेत, त्यांना आम्ही उपोषण मागे घेण्याची विनंती आहे. आम्ही उपोषणाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. उपोषणकर्त्यांशी आम्ही तातडीने चर्चा करू आणि उपोषण मागे घेण्याची विनंती…
नागरीक त्यांना वाटणाऱ्या बऱ्या वाईट भावना नेत्यासमोर मांडू शकत नाहीत ते त्यांच्या समस्या अडचणी कार्यकर्त्यांकडेच मांडत असतात असे बोराडे म्हणाले. मी कार्यकर्ता या सदरात आपण भेटणार आहोत वसंत मोराडे यांना…
गेल्या काही दिवसांपासून जयदीप आपटे शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याच्या प्रकरणात फरार झाला होता. मात्र 4 सप्टेंबर रोजी रात्री कल्याणमध्ये बायको आणि आईला भेटायला आल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.…
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील मुस्लीम समाजाने एक मोठा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. सध्या रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे राजकारण तापले आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही त्यांनी…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे. याशिवाय महिनाभरात राज्य आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही…
धर्मवीर चित्रपटातून आनंद दिघे यांची एक वेगळीच प्रतिमा लोकांना पाहायला मिळाली. आजही ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याचा दुसरा भाग कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि…
देशातील विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पहिल्यादांचा थेट विधानभवनात सीएम…
Priyanka Chaturvedi : "तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे" असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. ‘बिल्ली के दात गिरे…
BJP Leader Kirit Somaiya : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, त्यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह एनडीएत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चौकशा थंडावल्या. आता…