काढणीला आलेलं सोयाबीन मूग उडीद तूर पिक मातीमोल झाले आहे. उत्पादन खर्च तर सोडा शेती नीट करण्यासाठी खिशातून पैसे घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाचा प्रशासनाने काढलेला प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा आहे. जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात आहे..