एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं! रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले. महाराष्ट्र कोणाच्या पाठीशी उभा आहे? असा सवाल करत त्यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवर बोलताना एकनाथ शिंदे यांची बाजूही ठामपणे मांडली..तर एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या जरांगेंना रामदास कदमांचा सज्जड दम..