त्याकाळी मराठवाड्यात ज्या दंगली झाल्या त्यामध्ये शिवसैनिक आघाडीवर होते. त्यांनी अनेक खटले अंगावर घेतले आणि सामान्य कुटुंबातल्या जातीपातीच्या भिंती दूर करून बाळासाहेबांनी अनेक लोकांना राजकारणात आणलं. त्यातलेच एक आहेत विद्यमान आमदार संजय शिरसाट. त्या काळात संजय शिरसाट आणि मराठवाड्यात काम करणाऱ्या तरुण शिवसैनिकांना वानरसेना म्हणून ओळखले जायचे. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि शिवसेना रुजवण्यासाठी केलेला संघर्ष संजय शिरसाट यांनी ‘नवराष्ट्र’ शी बोलताना मोकळेपणाने सांगितला. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक हृद्य आठवणींनाही उजाळा दिला…