सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उच्छाद सुरू असून शेती, बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वी हत्तींच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
Uddhav Thackeray Birthday : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये सक्रीय असले तरी त्यांचा फोटोग्राफीचा छंद हे त्यांचे वेगळेपण आजही जपतो आहे.
मी माननीय बाळासाहेबांमुळे मोठा झालो. तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, त्यांची शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद झाले…
बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे यांच्या मुलाचं नाव ऐश्वर्य ठाकरे असं असून तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज…
1997 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती'.
Jammu Kashmir Terror Attack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीर दौरा केला होता. यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले एक विधान आठवते.
संपूर्ण देशभरामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांनी अभिवादन केले आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
आज 23 जानेवारी 2025ला शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती आहे. चला जाणून घेऊया बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे राजकारण रंगले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.