मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जोरदार कामामुळे पाथरी मतदारसंघात शिंदे सेनेला जनता निवडून देईल. दोन वर्षांपासून आम्ही शिवसेनेचे नेटाने काम करतोय. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे ते सांगतात. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या भरघोस निधीच्या जोरावर जो विकास झाला त्याला जनता न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केलीय धनाजी चव्हाण यांनी.