BJP Yuva Protest Vande Mataram sogans Baramati : बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.…
पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले.
Harshvardhan Sapkal on BJP Over Vande Mataram Controversy : मुंबईत उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.…
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी RSS, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संविधान, राष्ट्रध्वज, राहुल गांधी आणि महिला आरक्षणाच्या…
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना भाजपने तयारीला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून किमान ५० हजार नव्या पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे…
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या…
यामुळे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य प्रशासकीय तसेच शासनस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संघटना नसून, सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभी…
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रचनात्मक काँग्रेस अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आरएसएसच्या…
पोल ट्रॅकर'च्या या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील नागरिकांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला ५८ टक्के पसंती दिली आहे. सर्वेक्षणात 43 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामावर समाधान व्यक्त…
दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली.
हवामान विभागाने यापूर्वीच बंगालसाठी इशारा जारी केला होता. मंगळवारी बंगालच्या अनेक भागांत हवामान लक्षणीयरीत्या खराब झाले. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने हवामानात बदल होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. काही…
आज सकाळी संसद परिसरात भाजप खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेते संसदेतील चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप करत तीव्र…
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला होत असलेल्या विरोधावर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शुद्ध पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना सवाल केला.
दोघांनी दिलेली ऑफर ऐकून वाहनचालक आनंद सुरवसे हे देखील घाबरले. त्यानंतर सुरवसे यांनी या प्रकाराची माहिती कल्ल्याणशेट्टी यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडेतक्रार दिली तपासाला सुरुवात केली आहे.
BJP MLA statement: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरनाईक यांच्यावर निशाणा साधताना मेहता यांनी ‘सठिया गये, बूढे हो गये’ असे…
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
नवी दिल्लीतील ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’त एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या त्यागाला सलाम केला. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील रक्तदाते आणि पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मोठ्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना त्यांनी युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला.