• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Couple Bike Romance One More Video Goes Viral

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…

सध्या बाईक रोमान्सच्या ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भर रस्त्यात धावत्या बाईकवर रोमान्स करतानाचे कपल्सचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो, आपला जीवावर बेतू शकते याचेही प्रेमी जोडप्यांना भान नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 05:40 PM
couple bike romance one more video goes viral

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,... (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलीकडच्या तरुण पिढीला नमेकं काय झालं आहे कळत नाही. चित्रपटातील हिरो हिरोइन्सच्या बाईक रोमान्सने खऱ्या आयुष्यातील तरुणांना वेड लावले आहे. जिकडे बघावे तिकडे लोक फिल्मी स्टाईलमध्ये बाईकवर रोमान्स करत आहे. भर रस्त्यात तरुणांचा हा पराक्रम सुरु आहे. नुकतेच उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी नोअडा एक्सप्रेसवर एका कपलला बाईक रोमान्स करताना पकडले होते. शिवाय भारी-भक्कम दंडही ठोठावला होता. मात्र तरीही लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. उत्तरप्रदेशच्या गोरखपुरमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉऑर्म एक्सवर @VishnukrSonkar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये कपल धावत्या बाईकवर रोमान्स करत आहे. प्रेयसी बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर प्रियकराला मिठी मारुन बसली आहे. शिवाय हेलम्टही घाललेले नाही. दोघेही वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. रस्त्यावार वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. मात्र या प्रियकरांना कसेलीही भान नाही. आसपासचे लोक काय, म्हणतील कोणी काय बोलेल याचे जाऊद्या. पण त्यांना स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी नाही. चुकूनही बाईक चालवताना तरुणाचा तोल गेला, किंवा अचानक मोठ्या गाडीला धडकले तर यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पण हे प्रेमी जोडपे मात्र आपल्याच नादात आहे.

बाईकवर रोमान्स प्रेमी जोडप्याला पडला महागात; पोलिसांनी रोमियो-ज्युलिएटवर ठोठवला भारी-भक्कम दंड, Video Viral

गोरखपुर के रामगढ़ताल रोड पर एक युवक अपनी प्रेमिका को गोद में बैठाकर बाइक चलाता नजर आया। इस नज़ारे ने लोगों को चौंका दिया और सवाल उठ रहे हैं कि ऐसे स्टंट सड़क सुरक्षा के लिए खतरा हैं।#Gorakhpur #RoadSafety #ViralVideo #CoupleOnBike pic.twitter.com/EQldRFpC3V — Vishnu Kumar Sonkar (@VishnukrSonkar) August 23, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

गेल्या काही काळात असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. बाईक रोमान्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक लोकांना संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. या प्रेमी जोडप्यांना तुरुंगात डांबून हाणले पाहिजे असे म्हटले आहे, तर अनेकांनी यांच्या घरच्यांना सांगा, म्हणजे सगळी गुर्मी उतरले असे म्हटले आहे. लोकांकडून यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple bike romance one more video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL
1

दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral
2

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा;  गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral
3

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral
4

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

Feb 23, 2026 | 08:00 AM
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Feb 23, 2026 | 07:05 AM
पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

Feb 23, 2026 | 06:15 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.