• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Couple Bike Stunt Gone Wrong Video Goes Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

Viral Stunt Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये स्टटंचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 04, 2025 | 03:10 PM
Couple Bike Stunt gone wrong video goes viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कपलचा बाईक स्टंट फसला
  • हवेत बाईक उडवून स्टंट करायला गेले अन्
  • कपलसोबत घडला भयंकर अपघात
Couple Stunt Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्रविचित्र गोष्टींचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. गेल्या काही काळात लोकांचे धोकादायका स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे, पण लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. यामध्ये विशेष करुन तरुण मुला-मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल बाईक स्टंट करायला गेला होता, पण त्यांच्या स्टंट असा फसला आहे की यामुळे भयंकर अपघात घडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी स्पोर्ट्स बाईकचे हेल्मेट घालून उभी आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूने एक तरुणी बाईकवरुन स्पीड मध्ये येत आहे. तरुणी तरुणी जवळ येताच बाईक मागच्या बाजूने हवेत उडवतो आणि याच वेळी अचानत त्याचा तोल जातो. यामुळे बाईकचे चाक तरुणीला जोरात लागते आणि ती खाली आदळते. दोघांना नेमकं काय स्टंट करायचा असतो हे तर समजले नाही, पण यामुळे मात्र त्यांना चांगलीच अद्दल घडली आहे की कदाचित पुन्हा कधी असा स्टंट करण्याची हिंम्मत करणार नाहीत.

स्टंटचे प्रकार

गेल्या काही काळात सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक अनेक धोकादायक, अजीबो-गरीब प्रकारचे स्टंट करत आहे. कोणी  वेगाने बाईक चालवून हवेत उडवण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी धावत्या बाईकवर उभे राहण्याचा स्टंट करत आहे. कोणी डोंगराच्या कठड्यावर असलेल्या झाडावर जाऊन डान्स स्टंट करत आहे. तर कोणी धावत्या ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्याचा स्टंट करत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करुन लोकांना व्हायरल होण्याचे वेड लागले आहे.

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Lo bhai ban gayi reel 😭 pic.twitter.com/LjdynZ7NIL — Vishal (@VishalMalvi_) October 3, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @VishalMalvi_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १३ हजार व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओ मज्जा घेतली आहे. एका नेटकऱ्याने झाली रिल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने नको ते उद्योग अंगलट आले असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने खतरों के खिलाडी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple bike stunt gone wrong video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
1

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
2

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
3

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं
4

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शाळा शिक्षणाचे मंदिर की शिक्षेची क्रूर छळाची केंद्रे? शिक्षकांनी याचा आवश्य करावा विचार

शाळा शिक्षणाचे मंदिर की शिक्षेची क्रूर छळाची केंद्रे? शिक्षकांनी याचा आवश्य करावा विचार

Nov 18, 2025 | 05:03 PM
Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Nov 18, 2025 | 05:00 PM
निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Nov 18, 2025 | 04:59 PM
Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Nov 18, 2025 | 04:56 PM
PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

Nov 18, 2025 | 04:55 PM
Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Nov 18, 2025 | 04:54 PM
मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

Nov 18, 2025 | 04:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.