• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Nears 700 Million Brahmos Missile Deal With Vietnam

चीनसाठी धोक्याची घंटा! ड्रॅगनच्या दादागिरीमुळे भारताचे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करणारा हा छोटा देश

फिलीपिन्सनंतर आता व्हिएतनाम देखील भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आशियाई देश बनेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 17, 2025 | 06:20 PM
India nears $700 million BrahMos missile deal with Vietnam

चीनसाठी धोक्याची घंटा! ड्रॅगनच्या दादागिरीमुळे भारताचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र खरेदी करणारा हा छोटा देश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हनोई: फिलीपिन्सनंतर आता व्हिएतनाम देखील भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आशियाई देश बनेल. ब्रह्मोस एक सुपसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. मीडिया रिपोर्टनुसार व्हिएतनाम आणि भारतात या क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 700 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 5590 कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या करारावर लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान चीनशी सुरु असलेल्या दक्षिण तचीन समुद्रातील सागरी सीमेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत आहे. व्हिएतनाम आपले सैन्य मजबूत करण्याच्या तयारीत आहे. 2024 मध्ये भारत आणि व्हिएतनाममधील ल्ष्करी संबंधि अधिक दृढ झाले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘दुसऱ्यांना उपदेश देण्यापूर्वी…’ ; वक्फ कायद्यासंबंधी टीकेवर भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले

फिलीपिन्ससोबचा भारताचा करारा

फिलीपीन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केले असून हा करार 375 दशलक्ष डॉलर्सचा झाला. यामध्ये तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र बॅटरीचा करार करण्यात आला होता. भारताने ही क्षेपणास्त्रे फिलीपिन्सला पुरवण्यास सुरुवात केली आहे.

या देशासोबतही भारताची चर्चा सुरु

याशिवाय भारताचा व्हिएतनामसोबतचा ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय या क्षेपणास्त्राच्या करारावर इंडोनेशियाशीही चर्चा सुरु आहे. हा करार सुमारे 450 डॉलर हशलक्ष किंमतीचा आहे. याशिवाय मध्ये आशिया, दक्षिण अमेरिका आणिु मध्यपूर्वेतील अनेक देशांनीही ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

चीनसाठी धोक्याची घंटा

दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या आसपासच्या बागांतील देशांना चीन सतत धमक्या देत असतो. अनेक वेळा या देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजे सागरी भागात चीनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. 2009 पासून चीन आणि फिलीपिन्समध्ये संबंध अधिक बिघडले आहेत. यापूर्वी चीनने एक वादग्रस्त नकाशा जारी केला होता.  या नकाशामध्ये चीनने 9-डॅश रेषा रेखाटत दक्षिण चीन समुद्राता एक मोठा भाग आपला असल्याचा दावा केला होता. या रेषेमध्ये फिलीपिन्समधील अनेक बेटांचा आणि काही महत्वपूर्ण भागांचा समावेश होता.

चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी क्षेत्रांवर कब्जा करण्याचा धोका वाढला. अशा परिस्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच बनू शकते, जे त्यांना चीनच्या वाढत्या धोक्यापासून वाचवू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रान्सजेंडर हक्कांना धक्का! ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय; म्हटले…

Web Title: India nears 700 million brahmos missile deal with vietnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
2

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
3

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
4

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.