फोटो सौजन्य: iStock
यंदाचं वर्ष संपायला आता काहीच आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशावेळी अनेक ऑटो कंपनीज आपल्या वाहनांवर ईअर एन्ड ऑफर देत असतात. या ऑफर्समुळे अनेक ग्राहक नवीन कार खरेदी करत असतात. पण कार नेमकी कशी मेंटेन ठेवावी याबद्दल अनेक कार मालकांना फार कमी माहिती असते. कारची योग्यरीत्या देखभाल केल्याने तुमच्या कारचा परफॉर्मन्स आणि मायलेज अधिक चांगले होऊ शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण अशा 10 टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुमच्या कारला फायदा होईल.
किती वर्ष झाल्यानंतर कारचे टायर बदलले पाहिजे? प्रत्येक कार चालकाला ‘ही’ गोष्ट ठाऊक हवीच