Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवात 2024 Hyundai Alcazar facelift चे लॉंचिग, Tata Safari, Mahindra XUV700 ला मिळणार जबरदस्त टक्कर

गणेशोत्सवात अनेक ऑटो कंपन्यांकडून कार लॉंचिग अथवा सवलतीच्या मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. भारतातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या 1 Hyundai कडून नव्या 2024 Hyundai Alcazar facelift  SUV  आवृत्ती भारतात लॉन्च झाली आहे. जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये आणि किंमत.

  • By नारायण परब
Updated On: Sep 09, 2024 | 04:55 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

सणासुदीच्या काळात ऑटो क्षेत्रामध्ये  कार कंपन्याकडून कार  किंवा कारच्या एडिशन लॉंच केले जात आहे. दरम्यान, Hyundai कडून नव्या 2024 Hyundai Alcazar facelift  SUV  आवृत्ती भारतात लॉन्च झाली आहे. अद्ययावत Alcazar SUV ची एक्स-शोरूम  किंमत 14.99 लाख रुपये पासून सुरू होते. नवीन अल्काझर ही कार ह्युंदाईच्या क्रेटा  कारप्रमाणेच डिझाइन आणि वैशिष्ट्य अद्यतनासह बाजारात आली आहे. जाणून घेऊया कारची वैशिष्ट्ये

कारची बाह्यरचना (Exterior)

Hyundai कंपनी कडून  Alcazar चे बाह्य भाग नवीन लोखंडी जाळी, हेडलॅम्प्स आणि नवीन अलॉय व्हील डिझाइनसह अपडेट केले आहे. Alcazar मध्ये आता इतर Hyundai मॉडेल्सप्रमाणे कनेक्टेड टेललॅम्प्स असणार आहेत. Alcazar ही कार  ॲटलस व्हाईट, ॲबिस ब्लॅक पर्ल, रेंजर खाकी, फायरी रेड, रॉबस्ट एमराल्ड पर्ल, स्टाररी नाइट, टायटन ग्रे मॅट आणि ॲटलस व्हाइट विथ ॲबिस ब्लॅक रूफ या  आठ रंगांमध्ये बाजारात उपलब्ध झाली आहे.

हे देखील वाचा- सकाळी कार स्टार्ट केल्यानंतर फक्त 40 सेकंदासाठी करा ‘हे’ काम, इंजिन लाइफ होईल दुप्पट

Alcazar ची  वैशिष्ट्ये

Alcazar कारच्या अंतर्गतरचना आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास,   Hyundai कंपनीने मोठे ड्युअल डिजिटल डिस्प्ले, हवेशीर मागील सीट, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, मागील सीटवरील प्रवाशासाठी बॉस मोड फंक्शन तसेच लेव्हल 2 ADAS यांसारख्या वैशिष्ट्यांसह केबिन अपडेटेड केले आहे. कारचे सहा सीट्स आणि सात सीट्स पर्याय  जुन्या मॉडेलप्रमाणे उपलब्ध करुन दिले आहेत . कारचे व्हेरिएंट ट्रिममध्ये देखील विभागले गेले आहेत.

Hyundai Alcazar पॉवरट्रेन पर्याय

Hyundai Alcazar ही कार   1.5-लीटर GDi टर्बो पेट्रोलसह असणार आहे.  जे 158bhp/253Nm उत्पादन करते. तसेच  1.5-लीटर डिझेलवर 113bhp/250Nm उत्पादन करते. सहा-स्पीड एमटी ( Automated Manual Transmission) दोन्हीसाठी पर्याय म्हणून येतो, तर पूर्वीसाठी सात-स्पीड डीसीटी ( Dual-Clutch Transmission) आणि नंतरच्या मॉडेलसाठी  सहा-स्पीड एटी ( Automated  Transmission) आहे. ते या पॉवरट्रेन्स क्रेटा, किया सेल्टोस आणि अगदी किआ केरेन्ससारखे आहे.

हे देखील वाचा- लॉंचिंगपूर्वी Kia कडून carnival चा टिझर प्रदर्शित, सनरुफ ठरतंय प्रमुख वैशिष्ट्य

कारची  किंमत आणि कारचे स्पर्धक

Hyundai ने  Alcazar फेसलिफ्ट कार पेट्रोल आणि डिझेलच्या दोन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये सादर केली आहे ज्याची एक्स शोरुम  किंमत  14.99 लाख रुपये आणि रु. 15.99 लाख रुपये आहे. ही कार  Tata Safari, Mahindra XUV700 आणि  MG Hector Plus या सहा सीटर आणि सात सीटर्स कार्सना जबरदस्त टक्कर देणार आहे.  या कारमुळे ग्राहकांनाही नवीन अपडेटेड पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच Hyundai कंपनीही ही कार बाजारात चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे.

Web Title: Hyundai alcazar facelift 2024 launched on the ganesh festival will give tough competition to tata safari mahindra xuv700

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 04:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.