Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईक ठीक सुरु असेल तर; मॅकेनिकच्या कितीही सांगण्याने उघडू नका कार्बोरेटर, उघडल्यास ठरेल डोकेदुखी

बाईक सर्व्हिसिंगसाठी नेण्यात येते त्यावेळी मेकॅनिककडून कार्बोरेटर उघडून स्वच्छ करुन उघडून स्वच्छ करण्याचा सल्ला देतो. परंतु खरा प्रश्न हा आहे की जर बाईक नीट चालत असेल तर कार्बोरेटर साफ करण्याची आवश्यकता आहे का ?

  • By नारायण परब
Updated On: Oct 02, 2024 | 02:58 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

बाईक अथवा दुचाकीमधील महत्वाच्या घटकापैकी एक कार्बोरेटर आहे.  कार्बोरेटर हा बाईक इंजिनमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कार्बोरेटरद्वारे  हवा इंधनात मिसळते आणि इंजिनच्या आत जाते. वाहनाचा  कार्बोरेटर जर नीट काम करत नसेल तर बाइक चालवताना खूप समस्या येतात ज्या तुम्हीही कधी ना कधी अनुभवल्या असू शकतात. याचा थेट मायलेजवरही परिणाम होतो. मात्र आजच्या नवीन बाइक्स या फ्युएल इंजेक्टेड इंजिनसह बाजारात येत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यामद्ये कार्बोरेटर सिस्टम नसते, मात्र तरीही आज कार्बोरेटर असलेल्या लाखो टू व्हीलर्स रस्त्यावर धावत आहेत .

हे देखील वाचा- Royal Enfield ने ‘या’ समस्येमुळे परत मागविल्या बाईक्स ! बाईकस्वारांच्या सुरक्षिततेसाठी उचलले पाऊल

अनेकदा बाईक सर्व्हिसिंगसाठी नेण्यात येते त्यावेळी मेकॅनिककडून कार्बोरेटर उघडून स्वच्छ करुन उघडून स्वच्छ करण्याचा सल्ला देतो. परंतु खरा प्रश्न हा आहे की जर बाईक नीट चालत असेल तर कार्बोरेटर साफ करण्याची आवश्यकता आहे का ? कारण कार्बोरेटर विनाकारण उघडण्याचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे उगाच कार्बोरेटर उघडल्यास त्यामुळे तुमच्या बाईकचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही समस्या उद्भवतात.

कार्बोरेटर विनाकारण उघडल्यास या समस्या उद्भवतात

कोणत्याही बाईकचा अथवा दुचाकीचा कार्बोरेटर हा एक अतिशय गुंतागुंतीचा घटक आहे.  तो एकदा उघडला की तो पुन्हा व्यवस्थित सेट करणे प्रत्येक मॅकेनिकला जमते अश्यातला भाग नाही.  कार्बोरेटरमध्ये एक सीलिंग असते जे कंपनी त्याच्या उत्पादनाच्यावेळी बनवते.  मात्र कार्बोरेटर उघडल्यानंतर हे सीलिंग कमकुवत होते,  काही मॅकेनिक हे सीलिंग योग्यरित्या सेट करू शकत नाहीत. त्यामुळे बाईकच्या  इंजिनमध्ये इंधन तसेच हवा गळतीसारख्या समस्या आढळू लागतात. आणि या समस्यांमुळे चांगली असणारी बाईकमध्ये अचानक अनेक समस्या निर्माण होतात. बाईकचे मायलेजही कमी होते.

जर मॅकेनिकने कार्बोरेटरचे इंधन मिश्रण व्यवस्थित सेट केले नाही तर बाईक कुठेही बंद पडू शकते. ज्यामुळे प्रवास करताना तुम्हाला अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.

हे देखील वाचा-भारतातील सर्वात स्वस्त SUV चे Facelift Edition 4 ऑक्टोबरला होणार लॉंच, जाणून घ्या किंमत, वैशिष्टये

जेव्हा या समस्या दिसतात त्यावेळी कार्बोरेट उघडणे महत्वाचे

ज्यावेळी कार्बोरेटरमध्ये  कचरा जमा झाला असेल आणि इंजिन सुरु होत नसेल त्यावेळी कार्बोरेटर  उघडावा. तसेच जर इंधन गळती होत असेल त्यावेळीही कार्बोरेटर उघडून तो ठीक करावा लागतो. कार्बोरेटरच्या आतील भागात काही खराबी वाटत असेल तर त्यावेळी कार्बोरेटर दुरुस्ती केली पाहिजे.

 

Web Title: If the bike starts fine do not open the carburetor no matter what the mechanic tells you it will be a headache if you open it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 09:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.